Saturday, June 06, 2026 10:03:55 PM
भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन रहिवासी भागात होणाऱ्या नियमबाह्य कत्तलींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-17 14:55:57
NTA च्या ढिसाळ नियोजनामुळे भारत आणि महाराष्ट्रातील तब्बल 22,00,000 विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
2026-05-17 13:52:59
तसेच त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीदेखील केली आहे. यावर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Shamal Sawant
2026-05-03 15:21:01
परप्रांतीय रिक्षा संघटनांनी आगामी 4 तारखेला पुकारलेल्या संपावर अमित ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
2026-04-26 18:54:29
चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला 103 धावांनी पराभूत करत आयपीएल इतिहासात विक्रमी विजय नोंदवला.
Akshaykumar Bankar
2026-04-24 07:13:17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि अमराठी रिक्षाचालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Prachi Nate
2026-04-23 20:47:01
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा इतिहास, साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर चर्चा सुरू झाली आहे.
2026-04-23 13:45:54
21 एप्रिलपासून हे आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, नोकर भरती करावी आणि निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, यांसह एकूण 18 मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
Amrita Joshi
2026-04-23 13:25:01
मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत मराठी भाषेला स्थान देत प्रशासनाने सुधारित अधिसूचना जाहीर केली आहे.
2026-04-23 13:21:01
नवीन Siri अधिक चॅटबॉटसारखी काम करेल, अनेक कमांड्स समजू शकेल आणि स्क्रीनवरील माहितीच्या आधारावर उत्तर देऊ शकेल.
2026-04-17 13:17:18
सुट्ट्यांमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेत महामंडळाने प्रवासी भाड्यात 10 टक्के हंगामी वाढ जाहीर केली आहे.
2026-04-17 13:00:59
अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ड्रग्स प्रकरण, नाशिकमधील आरोप आणि संघटनात्मक बदलांवर भाष्य करत सरकारवर टीका केली.
Avantika Sanjay Parab
2026-04-17 12:47:48
मनसेने आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनावर निशाणा साधला आहे. मराठी भाषेच्या समावेशाचा आमचा मूळ आक्षेप कायम असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.
2026-03-28 13:44:44
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय व्यक्ती अशोक खरातकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असल्याची चर्चा आहे.
2026-03-27 12:35:34
अमित ठाकरे यांनी मध्य रेल्वेवर मराठी भाषेच्या वापराबाबत टीका केली आहे.
2026-03-27 12:07:54
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.
2026-03-13 07:15:20
"कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडे कापून ती जमीन नक्की कोणाच्या घशात घालणार आहात?" असा थेट सवाल करत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.
2026-03-12 20:26:39
मनसेचा आज 20 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे रायगड किल्ला येथे पोहचले. कार्यकर्त्याच्या डोक्यावर म्यान लागली, राज ठाकरेंनी काय केले पाहा...
2026-03-09 11:08:10
मनसे नेते अमित ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर आणि स्वरूपावर तीव्र आक्षेप घेत राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
2026-02-12 18:58:38
शहरात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींना शोधून त्यांना देशाबाहेर काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Rashmi Mane
2026-02-12 18:22:15
दिन
घन्टा
मिनेट