आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकलचे थांबे आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार…