Monday, June 15, 2026 02:01:43 AM
राज्य सरकारने घेतलेल्या सर्वात मोठ्या निर्णयानुसार, आसाममध्ये आता 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अर्जदारांना नवीन ओळखपत्र (Unique ID) देण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2026-06-13 20:21:54
विद्यमान थलसेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होत असून, त्याच दिवशी दुपारी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ अधिकृतपणे या सर्वोच्च पदाचा कार्यभार स्वीकारतील.
2026-06-13 16:26:27
आसाममधील जोरहाट येथील हवाई तळावर उतरताना भारतीय हवाई दलाच्या 'एएन-32' या मालवाहू विमानाला अपघात झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.
Rashmi Mane
2026-06-13 15:44:05
लष्करी तळाच्या आतच ही घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि लष्कराच्या आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.
Amrita Joshi
2026-06-13 11:54:46
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीतील नव्या सरकारांच्या पहिल्या १५ दिवसांचा आढावा समोर आला आहे. निर्णय, वाद, प्रशासन आणि जनतेसाठी घेतलेल्या योजनांची जोरदार चर्चा सुरू आहे.
2026-05-30 19:11:32
हिमंत बिस्वा सरमा यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. या ऐतिहासिक शपथविधीसह, आसाममध्ये सलग दोन कार्यकाळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरले आहेत.
2026-05-12 13:44:03
या अहवालातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अमली पदार्थांच्या तस्करीपेक्षा त्याच्या वैयक्तिक सेवनाचे (Personal Consumption) प्रमाण वेगाने वाढत आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-10 14:30:57
भाजपचे ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री पदासाठी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
2026-05-10 13:55:12
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे नवे 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (CDS) म्हणून नियुक्ती केली असून, ते सीडीएस जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील.
2026-05-09 08:18:50
के. सी. वेणुगोपाल आणि व्ही. डी. सतीशन यांच्या समर्थकांमधील वाद आणि एका व्हायरल फोटोमुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून आता दिल्लीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2026-05-09 07:53:07
या भामट्यासह त्याच्या टोळीने विविध राज्यांमध्ये काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली असल्याचे तपासात दिसत आहे.
2026-05-06 13:48:47
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोलकात्यातील न्यू टाऊन परिसरात भाजपचे नवनिर्वाचित आमदार पीयूष कनोडिया यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
2026-05-06 11:38:10
भाजपवर मतांच्या चोरीचे गंभीर आरोप करत राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
2026-05-06 11:05:12
वॉशिंग्टन डीसीतील व्हाईट हाऊस परिसरात गोळीबाराची घटना घडली असून सीक्रेट सर्व्हिसच्या प्रत्युत्तरात संशयित जखमी झाला आहे.
2026-05-05 07:41:48
रोहित शर्माने 84 धावांची तुफानी खेळी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीने संघाच्या प्लेऑफ आशांना बळ मिळाले.
2026-05-05 07:13:27
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकीवरुन भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.
Shamal Sawant
2026-05-05 06:06:19
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
Avantika Sanjay Parab
2026-05-04 20:55:45
2026-05-04 19:19:23
ताज्या कलानुसार, आसाममध्ये भाजप प्रणित NDA पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत.
2026-05-04 16:46:03
गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) किल्ल्याला मोठे खिंडार पडले असून, राज्यात सत्तापालटाचे संकेत मिळत आहेत.
2026-05-04 12:40:02
दिन
घन्टा
मिनेट