Saturday, June 06, 2026 10:46:14 AM
रविवारी पार पडलेल्या आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यादरम्यान सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळाला. मात्र या सामन्यादरम्यान उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
Prachi Nate
2026-06-02 13:12:16
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड येथील कल्याणनगर परिसरात माणूसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना घडली आहे.
2026-06-02 09:22:09
दरम्यान 5 वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. मात्र या दिवशी मुलगा अत्यंत अबोल आणि घाबरलेला दिसत होता.
Shamal Sawant
2026-06-01 09:25:54
नागपुरात 12वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लग्नाचे आमिष दाखवून ३ वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड.
Avantika Sanjay Parab
2026-05-31 21:19:57
ममता बॅनर्जींचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळी येथे हल्ला करण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2026-05-31 12:06:54
तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
2026-05-31 09:42:21
महामार्गावरून धावणाऱ्या एका एसटी बसच्या चालकाला काही अज्ञात इसमांनी भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
2026-05-30 20:19:24
भारत फ्रान्सकडून आणखी 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या तयारीत असून, यासाठीचे 'विनंती पत्र' (Letter of Request - LoR) अंतिम करण्यात आले आहे.
2026-05-25 12:26:12
राष्ट्रवादी शदर पवार यांच्या पक्षातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
2026-05-21 15:00:14
राज ठाकरे यांची ठाणे कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत व्ही. कुलकर्णी यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.
2026-05-21 12:01:40
आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणातून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. जर शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कांद्याचा प्रश्न तातडीने सुटला नाही, तर आम्ही महामार्ग रोखून धरू, असा थेट इशारा त्यांनी दिला.
Amrita Joshi
2026-05-18 15:35:01
नुकतीच राजधानी दिल्लीत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील पुण्यात झाली आहे. दिल्लीतील धावत्या बसनंतर आता पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2026-05-18 15:32:31
भिवंडी तालुक्यातील शेडगाव परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे
2026-05-18 07:40:53
श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरात काल सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. 4 टवाळखोरांनी बस अडवून प्रचंड तोडफोड केली.
2026-05-17 15:50:28
नुकतीच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असतानाच आता कल्याणमधूनही एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
2026-05-17 15:12:45
हे पीडित कुटुंब सुमारे 6 महिन्यांपूर्वीच कामाच्या शोधात गुजरातमधील मोरबी येथे स्थलांतरित झाले होते. तिथे त्यांनी महिन्याला 2000 रुपये भाडे देण्याच्या अटीवर एक घर भाड्याने घेतले. यानंतर...
2026-05-16 18:33:03
एका 25 वर्षीय तरुणाने 50 वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2026-05-16 16:44:20
कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2026-05-12 17:29:45
पुण्यातील नसरापूर येथील प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच तपासादरम्यान पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी म्हणून ठोस पुरावा सापडला आहे.
2026-05-12 15:49:31
पुण्यातील कोथरूड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात हुंड्यासाठी अवघ्या 18 वर्ष्याच्या विवाहित तरुणीचा छळामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
2026-05-11 20:52:27
दिन
घन्टा
मिनेट