Thursday, June 11, 2026 10:47:09 PM
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीतील धुसफुशीवर भाष्य करत निवडणुकीत आमदारांच्या खरेदी-विक्रीचा बाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Jai Maharashtra News
2026-06-07 20:34:41
आज शिवसेना शिंदे गटाचा गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यात बच्चू कडू यांनी शिवसैनिकांना थेट आवाहन केले आहे.
Prachi Nate
2026-06-07 16:21:39
कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून, प्रशासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
2026-05-17 18:18:57
सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Shamal Sawant
2026-05-17 16:55:09
बच्चू कडू यांच्या निर्णयावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली.
Avantika Sanjay Parab
2026-04-30 15:50:22
या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-30 14:04:21
शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाल्याचे मानले जात आहे.
Amrita Joshi
2026-04-30 13:21:45
राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकींना उमेदवारी जाहीर होताच अमोल मिटकरी यांच्याकडून नाराजीचा सूर उमटला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
2026-04-30 11:34:23
गेल्या काही काळापासून महायुतीमध्ये नाराजीचे सूर आळवणारे बच्चू कडू आता शिवसेनेच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी जय महाराष्ट्रशी संवाद साधला.
2026-04-30 11:15:40
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून झिशान सिद्दीकींना विधानपरिषद उमेदवारी जाहीर झाली आहे.
2026-04-30 10:37:44
कुत्र्याच्या हल्ल्यानंतर योग्य उपचार न झाल्याचा आरोप असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
2026-04-30 10:04:50
चालक गंभीर जखमी असून, अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
2026-04-30 09:42:34
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे.
2026-04-30 09:27:39
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात डायमंड हार्बरमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा भाजपचा आरोप असून टीएमसीने तो फेटाळला आहे.
2026-04-29 13:05:13
राज्यात विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
2026-04-29 12:36:39
मुंबईतील टॅक्सी चालक आणि कामगारांवर कमी वेळात मराठी बोलण्याची सक्ती करण्याच्या निर्णयावरून एमआयएम (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
2026-04-28 13:05:50
एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली असताना या प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे.
2026-04-28 12:13:39
बच्चू कडू यांनीही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
2026-04-27 18:42:25
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे नेते केवळ फोडाफोडीच्या राजकारणात मग्न असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
2026-04-03 14:52:22
भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांची 'अपघाताचा बनाव' करून त्यांना संपवण्याचा करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
2026-04-03 14:37:54
दिन
घन्टा
मिनेट