बँक ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बँकिंग क्षेत्रातील 90 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) या संघटनेने या संपाची हाक दिली आहे.