बारामती-मोरगाव रस्त्यावर वासरांची निर्दयीपणे वाहतूक सुरू असताना कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.