‘मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो…’, संजय राऊतांची जाहीर माफी; नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याविरोधात विधान केलं होतं. त्यावर राऊत यांनी मीडियासमोर कोर्टाची माफी मागितली आहे.

‘मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो…’, संजय राऊतांची जाहीर माफी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut

मुंबई : माझ्या आयुष्यात मी कधीच कोर्टाचा अवमान केला नाही. रागात एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल. पण कोर्टाचा अवमान करणं हा कधीच हेतू नव्हता. माझ्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडत आहेत. ते पाहून मन अस्वस्थ होतं. चीड येते. मलाच नाही, देशातील लाखो लोकांमध्ये ही चीड आहे. त्याच रागातून एखादा शब्द तोंडून गेला असेल तर मी माफी मागतो. एकदा नाही, मी दहादा सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : PM किसानचा 24 वा हप्ता कधी मिळणार? प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number