अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मातब्बर आणि अनुभवी चेहरे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्रातील चालकांना लवकरच रस्त्याच्या कडेलाच अमली पदार्थांची चाचणी करावी लागू शकते.
येवला शहरात आयशर टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी 1926 मध्ये दादर येथे केली.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसची पुण्याच्या शिक्षक मतदारसंघासाठी मागणी असून एका जागेसाठी पुन्हा एकदा वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून दत्तात्रय लहाने यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर झाली.
केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात येईल.
भोसले सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांची कंपनी आहे, त्यावर इन्कम टॅक्स, ईडीच्या रेड पडल्या. म्हणून जरांगेंना डिफेन्डर दिली, असा गंभीर आरोपही बारस्कर यांनी केला आहे.