Supreme Court

शिवसेना चिन्ह व अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे गटाने मांडली विधानसभा अध्यक्षांची भक्कम बाजू; मोठ्या युक्तिवादांनंतर..

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि हेतूवर उपस्थित करण्यात आलेल्या शंकांवर उत्तर देताना कौल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

‘धनुष्यबाण पुन्हा योग्य हातातच येणार…’; सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त…

शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचे? सर्वोच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी; सुनावणीत नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, आता शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी न्यायालयात बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे.

‘सुधारित Form 6 ला मंजुरी दिलीच नाही’; SIR प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका, सर्व रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश

निवडणूक आयोगाकडून सादर होणाऱ्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारेच आता या प्रकरणातील पुढील कायदेशीर दिशा आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवरील आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.

‘तात्काळ निलंबन नाही, पण एक आठवड्यात…’; ज्ञानेश कुमारांवरील आरोपांवर सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

सरन्यायाधीशांच्या पीठाने ज्ञानेश कुमार यांच्यावर तातडीने कोणतीही कारवाई करण्यास किंवा त्यांना निलंबित करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

कर्करोगावरचे 2,700 रुपयांचे औषध 27,000 रुपयांना? खासगी रुग्णालयांच्या मनमानी नफेखोरीवर सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

खासगी रुग्णालयांच्या या धोरणामुळे सामान्य नागरिक आणि करदात्यांवर आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.

SIR प्रकरणाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीला आव्हान

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार हे इतर दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या सहमतीशिवाय किंवा बहुमताशिवाय निवडणूक आयोगाच्या वतीने एकतर्फी…

CBSE च्या इयत्ता 6 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा; त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, इयत्ता 7 वी, 8 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांना त्रि-भाषा धोरणाबाबत जी सवलत आधीच देण्यात आली आहे, तीच सवलत इयत्ता…

अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; केंद्र सरकारला दिले ‘हे’ निर्देश

सध्या डिजिटल आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्ससाठी अनेक नियम अस्तित्वात असले, तरी अल्पवयीन मुलांना खाते बनवण्यापासून रोखण्यासाठी किंवा त्यांचे वय तपासण्यासाठी कोणतीही समान व प्रभावी यंत्रणा उपलब्ध…

पक्ष चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा कठोर निर्णय; निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने हा वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाला कालमर्यादा घालून दिली असून, हे संपूर्ण प्रकरण चार महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; 4 आठवड्यांत मागितलं उत्तर

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि यूपीआय सुकाणू समितीला (Steering Committee) अधिकृत नोटीस बजावून…

Cancer Medicine: कॅन्सरच्या औषधांवर 10 पट नफेखोरी! 2700 रुपयांचे औषध 27,000 ला विकल्याने सर्वोच्च न्यायालय संतापले

Cancer Medicine: कॅन्सरसारख्या दुर्धर आणि गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या रुग्णांची औषधांच्या किमतीच्या नावाखाली होणाऱ्या भीषण आर्थिक लुटीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. उत्पादक…

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number