भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने बुधवारी नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयातून जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली.