उल्हासनगरमधील भाजप-शिवसेना संघर्ष चिघळला असून कमलेश निकम यांच्या वक्तव्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.