Saturday, December 06, 2025 11:17:25 AM
2024 मधील रस्ते अपघातांचे भीषण चित्र उघड करत गडकरी यांनी एकाच वर्षात 1.77 लाख मृत्यू झाल्याची माहिती दिली. ए. राजा यांच्या उपस्थित प्रश्नामुळे देशातील रस्ते सुरक्षिततेबाबतचा मोठा खुलासा झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-12-04 19:21:01
स्वराज कौशल हे मिझोरामचे माजी राज्यपाल आणि देशातील वरिष्ठ विधिज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रासह कायदा क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.
2025-12-04 16:46:44
बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) त्वरित मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले.
Amrita Joshi
2025-12-04 15:12:17
उत्तर कॅम्पसमधील रामजस कॉलेज आणि दक्षिणेतील देशबंधू महाविद्यालयाला बुधवारी अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी पाठवण्यात आली.
2025-12-03 12:23:54
या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहणाऱ्या मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.
Akshaykumar Bankar
2025-12-03 12:22:41
जामिया इस्माईलिया इशातुल उलूम (JIIU), येमेनी नागरिक अल-खादामी खालिद इब्राहिम सालेह आणि इतरांवर सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
2025-12-01 20:07:43
मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या 'क्लिफ हाऊस' या निवासस्थानी तात्काळ शोध मोहीम सुरू झाली.
2025-12-01 17:11:08
शिरूरमध्ये आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने 4 वर्षीय बालिकेला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली.
Avantika Sanjay Parab
2025-12-01 10:00:57
कोविड काळात ऑटोचालकांनी बोरिवली एकेरी प्रवासासाठी 300 ते 500 पर्यंतची वाढीव भाडेवाढही केली होती. निर्बंध हटले तरी प्रवाशांना आजही त्याच खर्चाचा भार सहन करावा लागत आहे.
2025-11-30 20:18:42
कोरेगाव पार्क परिसरातील एका सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली.
2025-11-30 17:06:02
एका सरकारी शाळेच्या परिसरातून 161 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शक्तिशाली स्फोटके आढळून आल्यामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
2025-11-23 11:31:00
सोनभद्रचे पोलिस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याची 100 टक्के पडताळणी झाल्यानंतर बचाव कार्य थांबवण्यात आले आहे.
2025-11-18 19:17:40
दरम्यान, X वर हा व्हिडिओ पोस्ट करताना रोहिणी आचार्य यांनी लिहिले, "ज्यांना लालूंच्या नावाने काहीतरी करायचे आहे त्यांनी खोटी सहानुभूती दाखवणे थांबवावे.
2025-11-18 17:49:19
मुंबईच्या विविध भागांमधून तीन उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांवरून त्यांनी या प्रकरणाशी निगडित व्यक्तींशी संपर्क साधला होता.
2025-11-18 16:00:58
दिल्लीतील लाल किल्लाजवळ झालेल्या कार ब्लास्टनंतर राजधानी दिल्लीसह देशभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाल किल्लाजवळील कार ब्लास्ट ताजा असताना, अशातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
2025-11-18 13:37:41
विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून, विमानाने दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर दुपारी 3:40 वाजता सुरक्षितपणे लँडिंग केले.
2025-11-13 20:25:50
दिल्लीतील कार बॉम्बस्फोटाला केंद्र सरकारने दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले असून, या घटनेचा केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव मंजूर करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
2025-11-12 20:28:57
दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात एनआयएला धक्कादायक माहिती मिळाली आहे.
2025-11-12 19:48:43
ईमेल आल्यानंतर तात्काळ सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या असून या धमक्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
2025-11-12 19:37:21
दिल्ली पोलिसांनी संशयित आरोपी उमर उन नबीशी संबंधित लाल फोर्ड इकोस्पोर्ट SUV शोधून काढली आहे. ही कार हरियाणातील फरिदाबादजवळील खंडावली गावातील एका फार्महाऊसजवळ सापडली.
2025-11-12 19:15:51
दिन
घन्टा
मिनेट