Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात काळजाला चटका लावणारी घटना घडली आहे. चौंडी गावातील शंकर भारसाकडे या शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली गळफास घेऊन जीवन संपवलं…
बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला. जमीन विकून, दुसरी गहाण ठेवूनही कर्ज न फिटल्याने शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं.
बुलढाण्यातील नागेशवाडी येथे आदिवासी युवकावर झालेल्या कथित हल्ल्याची तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोप करत समाजबांधवांनी डोणगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तक्रारीतील मुद्दे वगळल्याचा आरोपही…
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर लूटमारीची धक्कादायक घटना. कांद्याने भरलेला आयशर ट्रक अडवून चौघा चोरट्यांनी चालकाला मारहाण करत ट्रक पळवला. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या लूटमारीच्या घटनेत वाढ…