गेल्या काही दिवसांपासून अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलाच तापला आहे. अशातच आता या मुद्द्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरले आहेत.