ही वाढ मंजूर झाल्यास सध्या मिळणारा 60 टक्के महागाई भत्ता थेट 63 टक्क्यांवर जाऊन पोहोचेल.
Central Employees DA Hike News : असंख्य केंद्रीय कर्मचारी आणि निवृतीवेतनधारकांसाठी ऑक्टोबर महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या हालचालींना वेग…