वानखेडे स्टेडियमवरील ड्रोन शोदरम्यान नियंत्रण सुटलेले दोन ड्रोन चर्चगेट रेल्वे स्थानकात कोसळले. या घटनेत 37 वर्षीय प्रवासी जखमी झाला असून जीआरपीकडून तपास सुरू आहे.