सोनम वांगचूक यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंतांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे केंद्र सरकारवरील दबाव अधिक वाढला आहे.
दिल्ली पोलिसांनी दीपके यांच्यासमोर एक मोठा पेच निर्माण केला. "पोलीस कोठडीत राहून आंदोलनात सहभागी व्हायचे की अंत्यसंस्कारासाठी गावी हिंगोलीला जायचे, याचा निर्णय दीपके यांनी स्वतः…