Monday, December 08, 2025 03:21:50 PM
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांचा कल पाहता, वर्षअखेरीस सोने आणि चांदी पुन्हा रेकॉर्डब्रेक स्तरावर पोहोचू शकतात.
Akshaykumar Bankar
2025-11-06 11:16:03
32 वर्षीय अमित सेहरा हा एका लहान गाडीवरून भाजी विकतो. तो तब्बल 11 कोटींच्या लॉटरीचा विजेता ठरला आहे. मात्र, इतका पैसा हातात आल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत, हे पाहून लोक सुखावले आहेत.
Amrita Joshi
2025-11-05 20:04:44
बीटरूट चीला हा पौष्टिक आणि त्वचेसाठी फायदेशीर नाश्ता आहे. लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्समुळे ऊर्जा मिळते. सकाळी जलद तयार होणारी ही रेसिपी हेल्दी ब्रेकफास्टसाठी परफेक्ट पर्याय ठरू शकते.
Avantika Sanjay Parab
2025-11-04 12:00:48
दिवाळीनंतर उरलेल्या फराळाचा कंटाळा आलाय? फेकू नका. घरचा फराळ संपवण्याचा हा स्वादिष्ट आणि पौष्टिक उपाय जाणून घ्या .
2025-11-03 08:41:24
न्यायालयाने ‘Animal Birth Control Rules 2023’ चे पालन न केल्याबद्दल राज्यांना फटकारलं आहे. राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
2025-11-03 08:15:13
आनंद विहार आणि नरेला भागात AQI 370 च्या वर, नोएडा आणि गाझियाबादमध्येही हवा घातक श्रेणीत आहे. पंजाबमध्ये पराळी जाळण्याची वाढ झाली आहे.
2025-11-03 07:38:50
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने विशेष तयारी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-10-29 14:29:24
अॅमेझॉन लवकरच 30 हजार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कमी करू शकते. खर्च नियंत्रण, तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदी आणि व्यवसायिक पुनर्रचनेसाठी हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
2025-10-28 10:16:57
पैसाबाजार (Paisabazaar) या डिजिटल ग्राहक क्रेडिट प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 42 टक्के पेक्षा जास्त क्रेडिट कार्डधारकांनी 50,000 पेक्षा जास्त खर्च केला आहे.
Jai Maharashtra News
2025-10-27 20:48:29
या कार्यक्रमात पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी पारंपरिक लावणी सादर केली.
2025-10-27 20:25:16
फ्रुक्टोज कॉर्न सिरपमुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. नॉनवेज-बर्गरपेक्षा हा घटक जास्त हानिकारक. ताजी फळे भाज्या खा आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.
2025-10-25 21:25:22
तुम्हालाही दिवाळीनंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) 'स्वच्छ' (Detox) करणे गरजेचे आहे. जाणून घ्या, हे कसे करायचे..
2025-10-25 18:34:09
दिवाळीतच मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन झाले. पुढील चार दिवस अनेक जिल्ह्यांना IMD ने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2025-10-25 09:09:55
हा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काही राशींसाठी तो सामान्य परिणाम देईल.
Rashmi Mane
2025-10-24 20:57:20
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
2025-10-24 07:35:16
बाजारातील महागड्या मनुक्यांऐवजी फक्त 50 रुपयांत घरी नैसर्गिक आणि आरोग्यदायी मनुके बनवा. सोपी पद्धत वापरून सर्व वयोगटांसाठी स्वादिष्ट गोडाई तयार करा.
2025-10-23 19:47:02
ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि सुख-शांती कायम राहते. शास्त्रांनुसार, तुळशी मातेची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतात.
2025-10-23 18:37:07
वृद्धांनी कोणत्या बिया टाळाव्यात किंवा मर्यादित प्रमाणात खाव्यात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वृद्धापकाळात विविध कारणांनी अनेक औषधे घ्यावी लागतात. त्यावर यांचा काय परिणाम होतो, हे समजणे आवश्यक आहे.
2025-10-23 14:37:42
माहिती अधिकार चौकशीत असे दिसून आले की, 12431 पुरुषांनी स्वतःला महिला दाखवून निधी हडपला. तसेच 77980 अपात्र महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाला.
2025-10-23 13:46:06
बिग बॉस फेम प्रिया मलिकसाठी यंदाची दिवाळी अत्यंत वाईट ठरली आहे. ऐन दिवाळीत अभिनेत्री एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. अभिनेत्री मलिकचा जीव थोडक्यात बचावला असला तरी तिची प्रकृती गंभीर आहे.
2025-10-23 13:31:18
दिन
घन्टा
मिनेट