Saturday, December 06, 2025 11:21:21 AM
बोनस कमी मिळाल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत टोल वसूल करणे थांबवले. यामुळे टोल कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
Amrita Joshi
2025-10-21 12:02:37
बेस्ट कामगार सेनेच्या दबावामुळे प्रशासनाने तब्बल 31 हजार रुपयांचा बोनस तात्काळ मंजूर केला असून, ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
Ishwari Kuge
2025-10-18 09:07:17
शहराच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडला.
Rashmi Mane
2025-10-17 07:23:53
गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयावर गुरुवारी दूध संस्था प्रतिनिधींनी मोठा मोर्चा काढत कपात झालेल्या 40 टक्के डीबेंचर रकमेच्या परतफेडीची मागणी केली.
Jai Maharashtra News
2025-10-16 20:16:28
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन प्रमुख महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. तसेच, बोनसची रक्कम तत्काळ वितरित करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
2025-10-16 20:13:30
उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.
2025-10-13 19:34:11
दिवाळीच्या आधी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आझाद मैदानावर समितीचे धरणे आंदोलन सुरू झाले होते. मात्र, आता हा संप मागे घेण्यात येणार आहे.
2025-10-13 19:14:28
सरकारने महागाई भत्त्यात (DA) वाढ आणि दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, विशेषत: दिवाळीच्या सणाच्या काळात त्यांना दिलासा मिळेल.
Shamal Sawant
2025-10-13 17:02:29
सरकारच्या या निर्णयामुळे सप्टेंबरचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन मिळणार आहे.
2025-10-09 07:26:57
बाजारातील तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, ही वाढ फक्त देशांतर्गत मागणीमुळे नाही तर जागतिक राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळेही आहे. सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक प्रमुख कारणे आहेत.
2025-10-05 18:59:35
पूर्वी क्रेडिट कार्ड फक्त मोठ्या बँका आणि चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांनाच जारी करत असत. मात्र, गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलली आहे.
2025-10-05 18:36:35
मोदी सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला असला तरी, हा लाभ सर्वांना लागू होणार नाही. या बोनससाठी काही विशिष्ट अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
2025-10-05 16:24:27
पूर्वी प्रत्येक वर्षी पेन्शन मिळवण्यासाठी 'जीवन प्रमाणपत्र बँकेत किंवा पेन्शन कार्यालयात जाऊन सादर करणे आवश्यक होते, ज्यामुळे वृद्ध आणि आजारी लोकांना खूप त्रास सहन करावा लागायचा.
2025-10-04 18:17:52
Post Office Scheme: पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक सरकारी योजना सुरू आहेत, त्यापैकी एक म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF). ही एक अशी योजना आहे, जी लोकांना करोडपती बनवू शकते.
Apeksha Bhandare
2025-10-04 17:50:42
2025-10-04 17:22:26
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, राज्य परिवहन महामंडळाने (एसटीने) दिवाळी हंगामात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी यंदा राज्यभरातून तब्बल 902 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-09-26 11:15:11
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. गरजू महिलांसाठी असलेली ही योजना अनेक अपात्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त महिलांनी वापरल्याचे उघड झाले.
2025-09-26 11:04:25
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या एच1-बी व्हिसा निर्बंधांनंतर ट्रम्प यांनी केलेली ही दुसरी मोठी घोषणा आहे, ज्यामुळे बाजाराला धक्का बसला आहे.
2025-09-26 10:31:04
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा राज्य सरकराने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिवाळीनिमित्त खास बोनस जाहीर केला आहे.
2025-09-26 09:44:22
मोदी सरकारने आधीच 22 सप्टेंबरपासून नवीन GST सुधारणा लागू करून 370 वस्तू स्वस्त केल्या असून, आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी मोठा दिलासा मिळू शकतो.
2025-09-24 16:51:16
दिन
घन्टा
मिनेट