बाजारपेठांमध्ये रोषणाई आणि खरेदीची धामधूम सुरू असतानाच हवामान विभागाने वर्तवलेल्या या नव्या इशाऱ्याने नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे.