राज्यभरात भेसळयुक्त अन्नाची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात मोठी धडक मोहीम राबवली आहे.