Drone Crash

वानखेडेवरील ड्रोन शोदरम्यान दुर्घटना! दोन ड्रोन थेट चर्चगेट स्थानकात कोसळले, प्रवासी जखमी

वानखेडे स्टेडियमवरील ड्रोन शोदरम्यान नियंत्रण सुटलेले दोन ड्रोन चर्चगेट रेल्वे स्थानकात कोसळले. या घटनेत 37 वर्षीय प्रवासी जखमी झाला असून जीआरपीकडून तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number