Friday, November 07, 2025 07:46:44 AM
भूतान दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या विमानाची प्रतिकूल हवामानामुळे सिलीगुडी येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मंत्रालयाने त्या सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.
Akshaykumar Bankar
2025-10-31 10:29:49
विमानात 166 प्रवासी आणि कर्मचारी होते. सर्वांना कोणतीही दुखापत न होता बाहेर काढण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान दुपारी 4:10 वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-10-22 20:07:39
ही मागणी अमृतसरहून बर्मिंगहॅमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाच्या तांत्रिक बिघाडानंतर करण्यात आली आहे.
2025-10-05 21:43:46
हमासने गाझासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 21 कलमी शांतता योजनेला स्वीकारल्यानंतर इस्रायली लष्कराने हल्ला हा हल्ला केला आहे.
2025-10-05 17:21:54
एअर इंडियाच्या निवेदनानुसार, 4 ऑक्टोबर 2025 रोजी ऑपरेटिंग क्रूने बर्मिंगहॅमला पोहोचताना RAT मध्ये बिघाड असल्याचे आढळले.
2025-10-05 16:54:27
लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या एका कार्यकर्त्याने मुरीदके येथील मरकझ तैयबा कॅम्प भारतीय ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झाल्याची कबुली दिली आहे.
2025-09-19 13:23:41
रशियन सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओंमध्ये घरांतील फर्निचर, लाईट फिक्स्चर जोराने हलताना दिसत आहेत.
2025-09-19 12:55:25
ट्रम्प युके दौऱ्यानंतर अमेरिकेला परतण्यासाठी चेकर्सहून लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळाकडे निघाले होते. मात्र, मरीन वन हेलिकॉप्टरमध्ये हायड्रॉलिक तांत्रिक बिघाड झाला.
2025-09-19 09:40:27
अमेरिकेच्या संसदेबाहेर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तब्बल 12 फूट उंचीचा सोनेरी पुतळा उभारण्यात आला आहे.
2025-09-19 09:36:46
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ही तरुणी हातात एक मोठा प्लेकार्ड घेऊन उभी आहे. या प्लेकार्डवर स्पष्टपणे लिहिलेले आहे, 'Looking for Indian Husband'!
Amrita Joshi
2025-09-18 11:43:12
या व्हिडिओमध्ये, सचिन सांगत आहे की, एका छोट्या विमानातून प्रवास करत असताना त्याच्या विमानाच्या पायलटला केनियाच्या घनदाट जंगलात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
2025-09-15 14:09:15
टेकऑफ दरम्यान विमानाचे बाह्य चाक धावपट्टीवर निसटले. मात्र विमानाने सुरक्षितपणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग केले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
2025-09-12 16:54:59
गेल्या महिन्यात या आजारामुळे 3 महिन्यांच्या बाळासह 3 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी आरोग्य विभागाने केली आहे.
2025-09-06 15:02:01
इंडिगोच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर अवघ्या दोन तासांतच कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानात 180 हून अधिक प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.
2025-09-06 14:18:46
हा सिग्नल मिळाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) मानक कार्यप्रणालीनुसार विमानतळावर तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली.
2025-09-05 14:27:54
272 प्रवासी घेऊन निघालेल्या या विमानाने सोमवारी सकाळी सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही दुखापत झालेली नाही.
2025-09-02 11:08:42
सुरतहून दुबईला निघालेल्या इंडिगो फ्लाइट 6ई-1507 च्या इंजिनमध्ये हवेत बिघाड झाला. विमानात सुमारे 150 प्रवासी होते. अचानक उद्भवलेल्या या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला.
2025-08-28 18:10:57
युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने वॉशिंग्टनहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. त्यानंतर पायलटने 'मेडे' अलर्ट जारी केला.
2025-07-29 19:40:36
इंडिगोच्या फ्लाइटने संध्याकाळी 7:42 वाजता तिरुपतीहून उड्डाण केले, परंतु काही वेळातच तांत्रिक अडचणीमुळे ते वेंकटनगरीच्या सीमेवर यू-टर्न घेऊन परत आले.
2025-07-21 15:13:59
अटलांटाकडे जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या DL446 या विमानाच्या एका इंजिनला उड्डाणानंतर काही वेळातच आग लागली. पायलटला विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात आले.
2025-07-20 22:06:54
दिन
घन्टा
मिनेट