Saturday, December 06, 2025 03:08:13 AM
नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात सोमवारी रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत सलग आठ दुकाने जळून खाक झाली. आग कशामुळे लागली हे स्पष्ट नसले तरी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
Akshaykumar Bankar
2025-11-20 07:17:53
दिल्लीतील सिंधु अपार्टमेंटच्या वीज बोर्ड भागात बुधवार रात्री आग लागली. आठ अग्निशमन गाड्यांनी तत्काळ कारवाई करून आग नियंत्रणात आणली.
2025-11-13 07:29:58
नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीमुळे ५१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
Jai Maharashtra News
2025-03-16 16:19:32
नायजेरियामधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. नायजेरियाच्या एका शाळेमध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती.
Manasi Deshmukh
2025-02-07 06:57:08
पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. पुण्याच्या बी.टी. कवडे रोड येथे भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजचे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच खळबळ उडालीय.
2024-12-27 18:41:08
दिन
घन्टा
मिनेट