flight crash

अमेरिकेत समुद्रात एअर ॲम्ब्युलन्स कोसळली; 6 प्रवासी बेपत्ता, बिघाडानंतर पायलटने घोषित केली आणीबाणी अन्..

अमेरिकन कोस्ट गार्डच्या पथकांनी तातडीने शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली असून, समुद्रात सदर विमानाचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number