जमीन व्यवहाराचे पैसे परत करण्याच्या भीतीतून आमगावमध्ये माजी प्राध्यापक चंद्रशेखर दहीकर यांची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.