कर्नाटकातून पहाटेच्या निरव शांततेत भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास भरधाव ट्रकची प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली.