लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदा देखील विलंब होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी लालबागच्या राजाची ट्रॉली पाण्याखाली राहिली. त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी…
अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील कृत्रिम विसर्जन स्थळे, चौपाटी व समुद्र किनाऱ्यावर भाविकांच्या गर्दीचे लोट पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटीवर…
मुंबईच्या राजाच्या विसर्जनाचा तिढा अखेर सुटला आहे. गिरगाव चौपाटी येथे मुंबईचा राजा मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बैठक पार पडली असून, विसर्जनाबाबत बैठक सकारात्मक झाली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाची भाविकांना विशेष उत्सुकता असते. दरम्यान मुंबई गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या गणेशगल्लीतील ‘मुंबईच्या राजा’चा यंदाचा विसर्जन…