गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने 13 जागा जिंकल्या. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी 14 संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याने 29 ऑक्टोबरच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.