सलग दोन दिवस सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली होती. त्या काळात 24-कॅरेट सोन्याच्या (10 ग्रॅम) दरात 1,850 रुपयांची आणि 22-कॅरेट सोन्याच्या दरात 1,700 रुपयांची…