Wednesday, December 17, 2025 09:40:20 AM
केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, आता कोणत्याही प्रकारचे कफ सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जाणार नाहीत.
Jai Maharashtra News
2025-11-29 14:42:56
PM Kisan योजनेत 35 लाख शेतकऱ्यांची नावे eKYC तपासणीनंतर यादीतून वगळली गेली आहेत. चुकीची माहिती, पात्रता नसणे आणि कुटुंबातील डुप्लिकेट नोंदी यामुळे ही कारवाई.
Avantika Sanjay Parab
2025-11-27 09:11:41
बदलापूर-कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिका मंजूर; मुंबई-पुणे लोकल प्रवाशांना फायदा, प्रवासाचा वेळ कमी, मालवाहतूक सुधारणा.
2025-11-27 08:44:24
“शिवसेना हरवणं नामुंकिन” असा इशारा देत त्यांनी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. शिंदेंच्या सिनेमॅटिक भाषणाने स्थानिक राजकारणात तापमान वाढले आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-27 08:03:05
दिल्ली NCR मधील हवा गुणवत्ता सुधारल्याने CAQM ने GRAP-3 अंतर्गत लागू निर्बंध हटवले आहेत. AQI अजूनही ‘खूप खराब’ श्रेणीत असला तरी आता फक्त Stage-1 आणि Stage-2 नियम लागू राहतील.
2025-11-27 07:23:41
अतिवृष्टी आणि पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा. शेतीशी संबंधित कर्जवसुलीला एक वर्ष स्थगिती तसेच सहकारी कर्जांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय जाहीर.
2025-11-27 06:48:05
आता राज्यात कुत्र्यांच्या चाव्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास पीडिताच्या कुटुंबाला 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
2025-11-20 13:39:07
सरकारकडून लोकांच्या आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. अशातच आता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-09 12:12:36
सरकारच्या या निर्णयामुळे सप्टेंबरचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन मिळणार आहे.
Shamal Sawant
2025-10-09 07:26:57
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तुकडेबंदी अधिनियमात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
2025-10-08 13:30:27
नवीन धोरणांमुळे भत्त्यांचे प्रमाण, पात्रता आणि इतर अटींमध्ये सुधारणा होणार आहेत. याचा लाभ लाखो कर्मचाऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.
, Shamal Sawant
2025-10-04 17:01:58
मुंबई: महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व दुकाने आता 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
2025-10-01 21:31:15
राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
2025-09-24 08:43:32
त्याचप्रणमाणे विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ करण्याचा निर्णयही घेतले गेले आहेत.
2025-09-16 14:22:03
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
Avantika parab
2025-09-09 07:04:26
बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कारखान्यातील कामगारांचे दैनंदिन कामाचे तास 9 वरून 12 करण्यात आले आहेत.
Ishwari Kuge
2025-09-05 10:42:07
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत लोकहिताय निर्णय घेण्यात आले. विविध मंत्रिमंडळ निर्णयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.
2025-06-18 09:53:29
विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयासह राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
2025-04-08 21:11:47
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे गीत आता सक्तीने वाजवले किंवा गायले जाणार आहे.
Samruddhi Sawant
2025-04-08 09:44:02
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग MPSC आणि UPSC परीक्षेची तयारी करतो. याआधी अनेकवेळा MPSC आणि UPSC परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी आंदोलने छेडल्याच देखील पाहायला मिळालं.
Manasi Deshmukh
2025-03-19 19:18:39
दिन
घन्टा
मिनेट