या दुर्दैवी अपघातात 1 पुरुष आणि 1 महिलेसह एकूण 2 जणांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.