Heatwave Warning

महाराष्ट्रात सूर्य आग ओकणार, उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता; हवामान विभागाकडून ‘हिट वेव्ह’चा अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनने माघार घेतल्यानंतर ऑक्टोबर हीट वाढत आहे. राज्यातील अनेक भागांत तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका तीव्र जाणवत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number