हिंगोलीतील फटाका गोदामाच्या भीषण आगीत जखमी झालेले नगरपरिषदेचे अग्निशमन कर्मचारी दिलीप दोडके यांचा लातूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.