Hingoli News

हिंगोली अग्नितांडवाचा तिसरा बळी; अग्निशमन कर्मचाऱ्याचा लातूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू, 2 नगरसेवकांसह 16 जण जखमी

हिंगोलीतील फटाका गोदामाच्या भीषण आगीत जखमी झालेले नगरपरिषदेचे अग्निशमन कर्मचारी दिलीप दोडके यांचा लातूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; 2 जणांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जण जखमी

हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांना बघावी लागणार वाट, श्री औंढा नागनाथ मंदिरात एक महिना दर्शन बंद; जाणून घ्या कालावधी आणि नेमकं कारण

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात असलेले भगवान शंकराचे प्राचीन आणि पवित्र श्री औंढा नागनाथ मंदिर पुढील एक महिन्यासाठी सामान्य भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number