ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस, तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गणरायाला निरोप देण्यासाठी राज्यभरात भाविकांची लगबग सुरू असतानाच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाचे सावट निर्माण झाले आहे.