मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी जिल्हास्तरावर तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये 'INDIA' आघाडीतील…