Sunday, December 14, 2025 02:22:51 PM
अधिकाऱ्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, मंदिरात प्रवेश करण्यास भाग पाडल्याने त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे (Religious Freedom) उल्लंघन झाले आहे. मात्र..
Amrita Joshi
2025-11-25 13:27:15
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव ‘ऑपरेशन त्रिशूल’ राजस्थानपासून गुजरातपर्यंत सुरू झाला आहे. थल, जल आणि वायुदलाचे 30 हजार सैनिक एकत्र युद्धसज्जतेचा सराव करत आहेत.
Akshaykumar Bankar
2025-10-30 11:32:54
पाकिस्तानसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी भारताने कोणत्याही क्षणी युद्धासाठी सज्ज राहिले पाहिजे, स्वदेशी संरक्षण उत्पादन हेच देशाची ताकद असल्याचा संदेश दिला.
2025-10-28 07:15:57
NMC चे प्रमुख डॉ. अभिजात शेठ यांनी सांगितले की, या वर्षी 41 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत असून त्यामुळे भारतातील एकूण वैद्यकीय संस्थांची संख्या 816 वर पोहोचली आहे.
Jai Maharashtra News
2025-10-19 20:02:15
आपल्या संगीताने प्रेक्षकांच्या हृदयात घर करणाऱ्या मैथिली ठाकूर आता थेट राजकीय रणांगणात उतरल्या असून, भाजपने त्यांना दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
2025-10-16 12:54:02
भारतीय लष्कराने 14 ऑक्टोबर 2025 पासून टेक्निकल एन्ट्री स्कीम (TES) 'Army 10+2 TES 55 Entry - July 2026 Batch' साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.
Ishwari Kuge
2025-10-16 09:23:30
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माचिल आणि दुदनियाल परिसरात नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजल्याल्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
2025-10-14 10:30:03
या भेटीदरम्यान त्यांनी पाकिस्तानसंदर्भात कडक इशारा देत म्हटले की, जर पाकिस्ताने दहशतवादास पाठिंबा देणे थांबवले नाही तर ते नकाशावरून पुसले जाऊ शकते.
2025-10-03 17:16:59
लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या एका कार्यकर्त्याने मुरीदके येथील मरकझ तैयबा कॅम्प भारतीय ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झाल्याची कबुली दिली आहे.
2025-09-19 13:23:41
'9 ऑगस्ट रोजी ही यात्रा जम्मू आणि काश्मीर येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये पोहोचतील, जिथे सांगली जिल्ह्यातील 1 हजार तरूण रक्तदान करतील', अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.
2025-08-06 16:27:43
तीसऱ्या दिवशी झालेल्या भीषण चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत एक भारतीय जवानही जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे लष्कराने सांगितले आहे.
2025-08-03 14:22:25
रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त डोंबिवलीतील वे टू कॉज फाऊंडेशन आणि रायडर्स क्लबमार्फत नेहमीप्रमाणे यावर्षीही एक बंधन 2025, 'वीरबन्धनम् (वीरांसोबतचे बंधन)' हा देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहे.
2025-08-02 16:53:59
ही चकमक सुरू असलेल्या ठिकाणी आणखी किती दहशतवादी लपले असतील, याचा आकडा निश्चित करता आलेला नाही. कारवाई अद्याप सुरू आहे.
2025-08-02 14:17:03
आज सकाळी सुमारे 11:30 वाजता भारतीय लष्कराच्या एका वाहनावर अचानक मोठा दगड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक अधिकारी आणि दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
2025-07-30 15:57:55
भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ही चकमक घडली असून लष्कराने या कारवाईत एकूण 3 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
2025-07-28 15:13:59
अपाचे हेलिकॉप्टर नाईट व्हिजन, थर्मल सेन्सर, लक्ष्य अधिग्रहण प्रणाली (TADS) आणि पायलट नाईट व्हिजन सेन्सर (PNVS) ने सज्ज आहे. हे हेलिकॉप्टर 60 सेकंदांत 128 हलणारी लक्ष्ये ओळखून नष्ट करू शकते.
2025-07-22 15:45:02
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील गन कॅरेज फॅक्टरी (GCF) 18 लाईट फील्ड गन (LFG) बनवत आहे. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर याच्या मागणीत वाढ झाली आहे. आता यांची संख्या 36 पर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला आहे.
2025-07-04 17:52:22
TTP च्या दहशतवाद्यांनी मेजर मोईज अब्बास शाह यांना ठार मारल्याची बातमी आहे. मेजर मोईज अब्बास शाहने 2019 मध्ये भारतीय हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते.
2025-06-25 18:38:49
अग्निवीर जवान महेंद्र ताजनेवर 25 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप; वाशिम पोलिसात गुन्हा दाखल, तातडीने अटकेची मागणी.
Avantika Parab
2025-06-04 21:03:47
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले. ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा पहिलाच 'मन की बात' कार्यक्रम होता.
2025-05-25 12:20:08
दिन
घन्टा
मिनेट