मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संविधानाच्या ताकदीवर भाष्य करत, जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत निर्णय संसदेतच होतील, असं स्पष्ट केलं.