पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी तरुणीने या हत्येमागचे धक्कादायक कारण स्पष्ट केले. तिला पोलिसांनी अटक केली आहे.