जळगावात मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याने तरुणाला धमकावून त्रास दिल्याचा आरोप आहे.
रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारात दुचाकी पडून 37 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.