या संपूर्ण हेरगिरी प्रकरणाबाबत पोलीस किंवा लष्कर प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत जाहीर पत्रक किंवा विधान प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.