Tuesday, June 09, 2026 01:36:23 PM
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात विजेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे.
Jai Maharashtra News
2026-05-31 14:21:28
दुखापतीचे स्वरूप इतके गंभीर होते की, एन्गिडीला स्वतःच्या पायावर उभे राहणेही कठीण झाले होते. अखेर परिस्थितीची गंभीरता ओळखून मैदानावरच रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
2026-04-25 18:51:09
30 वर्षांच्या कारकीर्दीत काजोलने पडद्यावर कधीही 'किसिंग सीन' न देण्याचा कडक नियम पाळला होता. मात्र, OTT पदार्पणातील 2023 मधल्या वेब सीरीजमध्ये तिने हा नियम मोडला. याचं कारण तिने स्वतःच सांगितलंय...
Amrita Joshi
2026-04-24 20:30:56
धुरंधर 2 चित्रपटात कमी स्क्रीन टाइम असूनही यामी गौतमने कोट्यवधी मानधन घेतल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फीबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत
Avantika Sanjay Parab
2026-04-06 17:03:27
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने अशोक मोरे यांना उमेदवारी दिल्याने राजकीय चुरस वाढली आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-06 12:38:22
या सिरीजमधील एका भयाण दृश्याच्या शूटिंगदरम्यान मुख्य अभिनेता सिद्धार्थ शॉ याला आपले अश्रू अनावर झाले होते आणि तो अक्षरशः थरथर कापू लागला होता..
2026-04-06 11:46:27
गेल्या काही वर्षांत भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे, त्याचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे.
2026-03-15 13:42:34
या मैदानावर आजवर झालेल्या सामन्यांचे निकाल पाहता, नाणेफेक (Toss) जिंकणाऱ्या संघाला नेमका काय फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे.
2026-03-08 14:23:28
2025मध्ये निश्चित करण्यात आलेल्या मार्गाचा विस्तार होणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
Shamal Sawant
2026-03-08 12:47:04
किंमतीत झालेल्या घटेमुळे एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी हे पर्याय अधिक आकर्षक ठरत आहेत.
2026-03-08 12:46:02
भारतीय ज्युनियर बॉक्सिंग संघाला एका प्रशासकीय आणि लॉजिस्टिक अडथळ्यामुळे जागतिक विश्वचषक स्पर्धेतून न खेळताच बाहेर पडावे लागले आहे.
2026-03-08 12:23:35
जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने खास क्रिकेट स्ट्रीमिंगसाठी स्वस्त रिचार्ज पॅक सादर केले असून चाहत्यांना कमी खर्चात सामना पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
2026-03-08 12:20:59
या वीकेंडला ओटीटीवर प्रेक्षकांसाठी रोमान्स, क्राईम थ्रिलर, हॉरर आणि सामाजिक विषयांवरील कथांची मोठी रांग लागली आहे.
2026-03-06 16:44:37
नेट रन रेट सुधारण्यासाठी टीम इंडियाला मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक असून उपांत्य फेरीचे भवितव्य या सामन्यावर अवलंबून आहे.
2026-02-26 08:27:03
एकही सामना न गमावता दिमाखात सुपर 8 फेरी गाठल्यानंतर भारताचा पहिला सामना आता बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
2026-02-21 16:47:23
'द 50' या शोमध्ये एकूण 50 दिग्गज स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील अंतिम फेरीसाठी शिव ठाकरे, मिस्टर फैजू, अमर काका आणि कृष्णा श्रॉफ या टॉप 4 स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळाली.
2026-02-20 12:21:34
दिल्ली कॅपिटल्ससाठी ही फायनल काही नवीन नाही. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामापासून (2023) दिल्ली प्रत्येक वेळी फायनलमध्ये पोहोचली आहे.
2026-02-04 13:22:04
कलर्स टीव्हीच्या आगामी 'द 50' (The 50) या शोमध्ये शिव सहभागी होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. हा नवीन प्रवास सुरू करताना शिवने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
2026-01-22 14:00:24
बिग बॉस मराठी सिझन ६ - ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर!
2025-12-14 10:43:35
ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने+हॉटस्टार यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित झाले.
Ishwari Kuge
2025-10-24 13:02:46
दिन
घन्टा
मिनेट