नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालाच्या पहिल्या टप्प्यात मतांचे मोठे फेरफार पाहायला मिळत असून राजकीय वर्तुळातील धाकधूक प्रचंड वाढली आहे.