महाराष्ट्राच्या भूमीवर प्रथमच ‘कैलाश वाद्यम्’चे सादरीकरण होणार आहे. बाबुलनाथ मंदिरातील सेवेनंतर चेंबूर येथील भुलिंगेश्वर मंदिर, ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर, नाशिकचे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, पुण्यातील सोमेश्वर मंदिर…