Sunday, January 25, 2026 07:52:46 AM
लखनऊमध्ये असताना त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला आणि स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने त्यांना गंभीर इशारा दिला.
Jai Maharashtra News
2025-12-07 17:31:33
अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच एनआयएने त्याला ताब्यात घेतले.
2025-11-19 16:39:19
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून हद्दपार करून भारतात प्रत्यार्पित करण्याची तयारी सुरू झाली आहे.
2025-11-18 19:33:31
जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसारामने आपल्या आरोग्य स्थितीचा हवाला देत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
2025-10-29 15:02:59
Apple ने OPPO आणि माजी अभियंता डॉ. चेन शि यांच्यावर सेन्सर-तंत्रज्ञानाची गोपनीय माहिती गैरवापरल्याचा आरोप केला आहे. कॅलिफोर्निया न्यायालयात क्लीनरूम आणि क्वारंटाईन आदेशाची मागणी करण्यात आली आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-29 12:40:37
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबालाहून राफेलमध्ये उड्डाण करत भारतीय वायुसेनेवरील सशक्त विश्वास व्यक्त केला. हे त्यांचे लढाऊ विमानातील दुसरे ऐतिहासिक उड्डाण आहे.
2025-10-29 11:49:54
लॉरेन्स बिश्नोई टोळीने कॅनडामध्ये दहशतीची लाट निर्माण केली आहे. बिश्नोई टोळीने कॅनडामध्ये व्यावसायिक दर्शन सिंग सहसी यांची हत्या केली.
Apeksha Bhandare
2025-10-29 10:31:03
राजस्थान AGTF ने अमेरिकेच्या मदतीने बिश्नोई गँगचा मुख्य सदस्य जगदीप सिंग उर्फ जग्गा यूएस-कॅनडा सीमेवर पकडला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.
2025-10-28 09:35:16
न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) अटक करण्यात आली होती.
2025-10-06 12:23:42
या प्रकरणाची जबाबदारी फतेह पोर्तुगाल नावाच्या सदस्याने सोशल मीडियावर स्वीकारली असून, त्याच्या पोस्टनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
2025-10-06 12:19:28
बिश्नोई टोळी आता दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध करण्यात आली आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगरी यांनी सोमवारी ही घोषणा केली.
2025-09-29 19:23:37
कपिल शर्मा याच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅफेच्या खिडक्यांवर तब्बल 6 गोळ्यांचे निशाण सापडले आहेत.
2025-08-07 20:14:19
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या सर्व आरोपींचा कुख्यात गुंड लॉरन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर कसून चौकशी सुरू आहे.
2025-08-06 14:52:29
सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी गोल्डी बरारने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासे केले असून, हत्या अहंकार आणि जुने वाद यामुळेच झाली असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
Avantika parab
2025-06-15 18:44:53
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने दिलेली धमकी प्रचंड व्हायरल होत आहे.
Ishwari Kuge
2025-04-30 17:46:05
दिन
घन्टा
मिनेट