गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने सगळीकडे व्हायरल ताप, सर्दी-खोकला आणि डेंग्यूसारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.