साईड देण्यावरून झालेल्या वादातून खासगी प्रवासी वाहनचालकाने मानव विकास बसच्या चालकाला लोखंडी रॉडने मारहाण केली.