Thursday, January 22, 2026 03:22:28 AM
राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या मुठे समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चीट मिळाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
Jai Maharashtra News
2025-11-18 20:40:04
या बैठकीत नगरविकास, गृहनिर्माण, मदत-पुनर्वसन, महिला व बालविकास तसेच कौशल्य विकास अशा विविध विभागांचे प्रस्ताव पुढे आले.
2025-11-18 16:48:11
राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी, पुरस्थिती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Avantika parab
2025-09-16 20:20:15
सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले असून, 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रलंबित निवडणुका पूर्ण करा, असा आदेश जारी केला आहे.
2025-09-16 16:45:47
त्याचप्रणमाणे विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ करण्याचा निर्णयही घेतले गेले आहेत.
Shamal Sawant
2025-09-16 14:22:03
राज्याच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली.
Ishwari Kuge
2025-09-09 17:04:02
इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवण्याबाबत सक्तीचा शब्द मागे घेण्यात आला आहे, परंतु सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.
2025-06-18 14:14:31
बुलेट ट्रेनचे काम वेगाने नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रकल्पावर काम करत आहे. अशातच आता बुलेट ट्रेनच्या सिग्नल यंत्रणेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-18 09:58:26
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत लोकहिताय निर्णय घेण्यात आले. विविध मंत्रिमंडळ निर्णयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.
2025-06-18 09:53:29
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
2025-04-01 20:21:55
दिन
घन्टा
मिनेट